
आपल्या स्वप्नांना
आर्थिक आधार
सर्व प्रकारचे बँक व फायनान्स लोन उपलब्ध. जलद आणि विश्वासार्ह सेवा.
०+
समाधानी ग्राहक
०%
कर्ज मंजुरी
०+
सरकारी योजना
०+
वर्षांचा अनुभव
०+
बँका
आमच्या सेवा
आम्ही सर्व प्रकारचे कर्ज व फायनान्स सुविधा अगदी सोप्या प्रक्रियेत उपलब्ध करून देतो.






आम्हाला का निवडावे?
आम्ही केवळ कर्ज देत नाही, तर तुमच्या प्रगतीत भागीदार बनतो. आमचा उद्देश तुम्हाला योग्य व्याजदरात आणि सुलभ प्रक्रियेने कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे.
जलद सेवा
तुमच्या वेळेची किंमत ओळखून आम्ही कमीत कमी वेळेत कर्ज मंजूर करून देतो.
विश्वासार्ह मार्गदर्शन
योग्य आणि पारदर्शक मार्गदर्शन, जे तुमच्या भल्यासाठी आहे.
कमी कागदपत्रे
फक्त आवश्यक कागदपत्रांसह सुलभ प्रक्रिया.
अनुभवी टीम
आमची तज्ज्ञ टीम तुम्हाला योग्य तो सल्ला देईल.

आमचे बँकिंग भागीदार
६०+ राष्ट्रीयकृत बँका, एनबीएफसी (NBFC) आणि फायनान्स कंपन्या
ग्राहकांचे अभिप्राय
आमच्या समाधानी ग्राहकांच्या प्रतिक्रिया
"श्रीनाथ असोसिएट्स ही कंपनी खूप चांगल्या पद्धतीने काम करते व कमीत कमी दिवसा मध्ये कर्जाची मंजूरी मिळवून देते. माझे वैयक्तिक कर्जाचे काम लवकरात लवकर व कमी दिवसात करून दिल्याबद्दल मी श्रीनाथ असोसिएट्स या कंपनीचा आभारी आहे."
चैतन्य श्रीकांत कदम
ग्राहक
"श्रीनाथ असोसिएट्स ही कंपनी खूप छान काम करते व कमी दिवसा मध्ये लोन मंजूर व अमाउंट बँक खात्यावरती जमा होते तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनासारख्या अनेक योजना एकाच छताखाली मिळतात, मला माझ्या कर्जाची अमाउंट ८ दिवसामध्ये मिळाली त्याबद्दल मी यांचा आभारी आहे"
सुरज माने
ग्राहक
"मी एक व्यवसायीक असून शेती हा माझा जोडधंदा आहे तरी मला व्यवसाय वाढीसाठी आर्थिक गरज भासत होती त्यामुळे माझ्या मित्राकडून श्रीनाथ असोसिएट्स चा नंबर मिळाला त्यानंतर मला श्री. अभिषेक सर यांनी सर्व लोन संधर्भात माहिती दिली आणि मला लवकरात लवकर लोन मंजूर करून दिली त्याबद्दल अभिषेक संराचे धन्यवाद"
लालासो सदाशिव पाटील
व्यावसायिक व शेतकरी