ग्राहकांचे अभिप्राय

आमच्या कामाची पावती म्हणजेच ग्राहकांनी दिलेला हा विश्वास.

Google वर रिव्ह्यू द्या

"श्रीनाथ असोसिएट्स ही कंपनी खूप चांगल्या पद्धतीने काम करते व कमीत कमी दिवसा मध्ये कर्जाची मंजूरी मिळवून देते. माझे वैयक्तिक कर्जाचे काम लवकरात लवकर व कमी दिवसात करून दिल्याबद्दल मी श्रीनाथ असोसिएट्स या कंपनीचा आभारी आहे."

चैतन्य श्रीकांत कदम

ग्राहकमसूचीवाडी

"श्रीनाथ असोसिएट्स ही कंपनी खूप छान काम करते व कमी दिवसा मध्ये लोन मंजूर व अमाउंट बँक खात्यावरती जमा होते तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनासारख्या अनेक योजना एकाच छताखाली मिळतात, मला माझ्या कर्जाची अमाउंट ८ दिवसामध्ये मिळाली त्याबद्‌द‌ल मी यांचा आभारी आहे"

सुरज माने

ग्राहकशिवपूरी

"मी एक व्यवसायीक असून शेती हा माझा जोडधंदा आहे तरी मला व्यवसाय वाढीसाठी आर्थिक गरज भासत होती त्यामुळे माझ्या मित्राकडून श्रीनाथ असोसिएट्स चा नंबर मिळाला त्यानंतर मला श्री. अभिषेक सर यांनी सर्व लोन संधर्भात माहिती दिली आणि मला लवकरात लवकर लोन मंजूर करून दिली त्याबद्दल अभिषेक संराचे धन्यवाद"

लालासो सदाशिव पाटील

व्यावसायिक व शेतकरीता. वाळवा, जि. सांगली

"श्री नाथ असोसीएट्स ही संस्था खूप छान काम करते, माझं KYC लोन हे १५ दिवसांच्या आत झाल्याबददल खूप आभारी आहे. तसेच मी आता BL ची फाईल पण दिलेली आहे."

महेश पवार

ग्राहकईश्वरपूर

"आपले काम चांगल आहे लवकरात लवकर बँकेचे काम पूर्ण करून दिल्या बद्दल मी तुमचा आभारी आहे"

सुरज खोत

ग्राहकशिवपूरी, वाळवा, सांगली

"श्री नाथ असोसिएट्स ही कंपनी खूप छान काम करते व कमी दिवसामध्ये लोन मंजूर करून खात्यावरती अमाउंट जमा होते. श्रीनाथ असोसिएट्स या कंपनीने मला चार दिवसात लोन मंजूर करून दिली त्याबद्दल मी श्रीनाथ असोसिएट्स चा आभारी आहे."

अनिल माने

ग्राहकईश्वरपूर

"श्री नाथ असोसिएट्स ही कंपनी खूप छान काम करते व कमी दिवसामध्ये लोन मंजूर करून खात्यावरती अमाउंट जमा होते. बजाज फायनांस या कंपनी कडून मला २ दिवसात लोन मिळवून दिली मी श्रीनाथ असोसिएट्स चा आभारी आहे."

महादेव लोकरे

ग्राहकनवेखेड