आमच्याबद्दल माहिती
२०२२ पासून अविरत सेवा देणारी संस्था! आजपर्यंत यशस्वीरित्या १४.८९+ कोटी कर्जाचे वितरण, पारदर्शक आणि प्रामाणिक सुविधा!

तुमच्या प्रगतीत आमचा सहभाग
मी अभिषेक सूर्यवंशी, श्रीनाथ Associates च्या माध्यमातून आम्ही लोकांना विविध प्रकारचे बँक कर्ज आणि फायनान्स सेवा मिळवून देण्यास मदत करतो. शेतकरी, लघु उद्योजक, नोकरदार आणि व्यावसायिक सर्वांसाठी योग्य मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.
आमचे मुख्य उद्देश:
- कमी कागदपत्रांमध्ये कर्ज मंजुरी मिळवून देणे.
- विविध सरकारी योजनांची अचूक माहिती व मार्गदर्शन.
- ग्राहकांच्या गरजेनुसार योग्य बँक आणि व्याजदर निवडण्यास मदत.
- संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा.